अमिताभ बच्चन ट्विटरला करणार ‘अलविदा’!


viral content twitter reduces amitabh bachchans followers big b threatens to left the twitter

मुंबई:

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनयांनी ट्विटरला बाय-बाय करण्याचे संकेत दिले आहेत. फॉलोअर्सची संख्या कमी केल्याचा आरोप त्यांनी ट्विटरवर केला आहे. यासंदर्भात काल रात्री उशिरा त्यांनी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

अमिताभ यांनी काल रात्री ११.३५ च्या सुमारास ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्ही माझ्या फॉलोअर्सची संख्या कमी केली आहे. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंतच्या प्रवासासाठी धन्यवाद!’, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

T 2599 – TWITTER ..!!!?? you reduced my number of followers .. !!??HAHAHAHAHAHAHA .. !! thats a joke .. time to get off from you .. thank you for the ride .. 😠😠😠 .. there are many ‘other’ fish in the sea – and a lot more exciting !!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s